Friday, 17 July 2020

मराठी मोडी लिपी/Marathi modi lipi script

  1.  हो १९५७ साली मोडी लिपी हद्दपार करण्याचे कारस्तान विधानभवनात झाले हे खर. ती एक चुक पुन्हा कोणीच सुधारली नाही. आजही जर मोडी अभ्यासक्रमात आणली गेली तर येत्या १० वर्षात मोडी लिहीणारे वाचणारे तयार होतील आणि परत महाराष्ट्राची मुळ शिवरायानी घडावलेली मोडी उदयास येईल. आणि मग ती प्रशासनात आणुन जेव्हा रस्यावरच्या पाट्या मोडीत, इंटरनेटवर मोडी,शासन कागदपत्रणवर मोडी दीसेल तेव्हा परप्रंतीय आणि इथे येणार्याना आपण हींदी मराठी टाइपरायटरवर एकत्र बसत नाही हे कळेल, आणि  शिवरायानी गुप्त शत्रुना स्वराज्याच्या मसलती कळु नये म्हणुन मोडीची निर्मिती केली. हीच मोडी १९०० शतकापर्यंत चालत होती, उत्तरेत पेशवे काळात आणि प्रमुख दक्षिनेत शिवरायांचा काळात. नंतर बंगळुर ते तंजावुर वैंकोजी राजे पासुन पिलाजीरावा भोसल्यांन पर्यंत मोडी सर्वानी स्वीकारली वृ आपल्या सोई प्रमाने वळवली. मोडी ही एकमेवृ लिपी ज्यात १६०० शतका पासुनचे इंग्रजान पर्यंतचा

Wednesday, 15 July 2020

मोडी मराठी

 हो १९५७ साली मोडी लिपी हद्दपार करण्याचे कारस्तान विधानभवनात झाले हे खर. ती एक चुक पुन्हा कोणीच सुधारली नाही. आजही जर मोडी अभ्यासक्रमात आणली गेली तर येत्या १० वर्षात मोडी लिहीणारे वाचणारे तयार होतील आणि परत महाराष्ट्राची मुळ शिवरायानी घडावलेली मोडी उदयास येईल. आणि मग ती प्रशासनात आणुन जेव्हा रस्यावरच्या पाट्या मोडीत, इंटरनेटवर मोडी,शासन कागदपत्रणवर मोडी दीसेल तेव्हा परप्रंतीय आणि इथे येणार्याना आपण हींदी मराठी टाइपरायटरवर एकत्र बसत नाही हे कळेल, आणि  शिवरायानी गुप्त शत्रुना स्वराज्याच्या मसलती कळु नये म्हणुन मोडीची निर्मिती केली. हीच मोडी १९०० शतकापर्यंत चालत होती, उत्तरेत पेशवे काळात आणि प्रमुख दक्षिनेत शिवरायांचा काळात. नंतर बंगळुर ते तंजावुर वैंकोजी राजे पासुन पिलाजीरावा भोसल्यांन पर्यंत मोडी सर्वानी स्वीकारली वृ आपल्या सोई प्रमाने वळवली. मोडी ही एकमेवृ लिपी ज्यात १६०० शतका पासुनचे इंग्रजान पर्यंतचा सर्वच संस्थानांचा सगळा इतीहास मोडीत आहे. तंजावुरच्या सरस्वती लायंबरींरी ही मरठ्यानी दीलेली देशला एक भेट आहे. आज भारतातील असे करोडो कगदपत्र आहेत जे मोडीतच आहे पण वाचणारे समाजणारे व अनुवाद करणारे कमी आहेत. शासनाने आपण आणि मराठी माणसाने ठरवल तर पुढील १० वर्षात मराठी भाषेचा कायापालट होउ शकतो. आपली बोली तीच रहाणार, फक्त लिपी बदलेल ह्याने मराठी मोडीला इतकी मागणी येईल तुम्ही विचार ही करु शकत नाही. मी ह्या वर्षी मोडीचा वर्ग लावणार होतो. पण नाही जमल, पुढच्या वर्षी नक्की.                                                                                           जय मराठी  जय महाराष्ट्र                                                                                                 श्रीकांत जाधव

Saturday, 14 October 2017

मला वाटत

मला वाटत की माझ कही काम नाही
उगाच बसलोय उंबरठे झीजवत
उंबरठा ही कंटाळलाय मला .